Wednesday, December 8, 2010

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझे प्रत्येक दुखह मला देऊन
सुखात माझ्या येशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का

थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का

प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

स्वप्नातल्या राजकुमारी बरोबर
replace मला करशील का

आणी ह्या वेडीच्या आयुष्यात
राजकुमार म्हणून अवतरशील का

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का

No comments:

Post a Comment